मराठमोळा साजशृंगार
Big Boss Marathi 5Canva

Big Boss Marathi 5: तुझा लाजरान, साजरा मुखडा कसं खुलला गं; बिग बॉस मराठीमधील युरोपियन परीचा मराठमोळा साजशृंगार

Irina Rudakova Marathi Look: बिग बॉसच्या घरामघ्या मागच्या विकएन्डला युपोपियन परी इरिना रुडाकोवाच्या मराठमोळ्या लूकने चाहत्यांना भूरळ पाडलीये.
Published on
मैत्रीचे पैलू
Bigg Boss Marathi New Promo Saam Tv

मैत्रीचे पैलू

बिग बॉस मराठीच्या ५व्य सिझनला २८ जुलैपासून सुरुवात झाली होती. यंदा बिग बॉसच्या घरामघ्ये सुरुवातीपासून मैत्रीचे अनेक पैलू पहायला मिळणार आहेत.

विविध सदस्य
bigboss canva

विविध सदस्य

बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये घरात विविध सदस्य पहायला मिळतोय. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून विविध सदस्य बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झालेत.

विदेशी सदस्याची धमाकेदार एन्ट्री
irina lookcanva

विदेशी सदस्याची धमाकेदार एन्ट्री

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन भाग काही खास असल्याचे दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये एका विदेशी सदस्यनं धमाकेदार एन्ट्री घेतली आहे.

इरिना रुडाकोवा
irina beautycanva

इरिना रुडाकोवा

बिग बॉस मराठीच्या घरातील या विदेशी सदस्याचे नाव इरिना रुडाकोवा असे आहे. इरिनाच्या येण्याने बिग बॉसच्या घरामध्ये वेगळाच मसाला पहायला मिळत आहे.

मराठी भाषेविषयी प्रेम
irina marathi lookcanva

मराठी भाषेविषयी प्रेम

इरिना रुडाकोवाला भारताविषयी आणि मराठी भाषेविषयी खूप प्रेम असल्याचे तिनं सांगीतले आहे. त्यासोबतच बिग बॉसच्या घरामध्ये येऊन तिला खूप आनंद झाला आहे.

इरिनाचा मराठमोळा लूक
irina jwellerycanva

इरिनाचा मराठमोळा लूक

मागील आठवड्यातील भाऊच्या धक्क्यामध्ये इरिना रुडाकोवाचा मराठमोठा लूक प्रेक्षकांच्या समोर आला. इरिनाचा मराठमोळालूक अनेक प्रक्षकांना आवडला आहे.

bb marathi
irina gor praisecanva

इरिनाचं कौतुक

भाऊच्या धक्क्यामघ्ये सुत्रसंचालन करत असलेल्या रातेश देशमुखने देखाल इरिनाच्या मराठमोळ्या लूकचे भरपूर कौतुक करताना दिसला आहे.

मराठी संस्कृतीबद्दलचं प्रेम
modelcanva

मराठी संस्कृतीबद्दलचं प्रेम

भाऊच्या धक्क्यामघ्ये इरिनाने ट्रेडिश्नल लूकमध्ये दिसत आह. या लूकमुळे इरिनाचं मराठी संस्कृतीबद्दलचं प्रेम प्रेक्षकांना पहायला मिळालंय.

Edited by: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com