Bail Pola 2025 : जिवा-शिवाची बैल जोडं... बैलपोळ्यासाठी खास हटके शुभेच्छा

Bail Pola Wishes Marathi : बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण उत्साहाने साजरा होतो. शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या बैलांसाठी खास शुभेच्छा, कविता, संदेश वाचकांसाठी येथे उपलब्ध आहेत.
bail pola festival quotes
Bail Pola 2025google
Published on
bail pola festival quotes
bail pola festival quotesgoogle

बैल आमचा शेतकरी मित्र

शेतीचा खरा आधार

पोळा सणानिमित्त प्रेम अपार

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

bail pola festival quotes
bail pola festival quotesgoogle

जसे दिव्याविना वातीला

आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय

तसेच कष्टाविना मातीला

आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

bail pola festival quotes
bail pola festival quotesgoogle

गळ्यात घंटणी माळा

पायात घुंगराचा वाळा

आज आहे सण पोळा

सर्ज्या राज्याला ओवाळा

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

bail pola festival quotes
bail pola festival quotesgoogle

शेतीचे रक्षण करणारे वीर

बैल हा शेतकऱ्याचा सच्चा मित्र

पोळ्याच्या दिवशी त्यांना नमन

bail pola festival quotes
bail pola festival quotesgoogle

दिवसभर शेतामध्ये राबतो तोही

पाणी, ऊन, वारा सहन करतो तोही

पोळ्याला त्याला करु वंदन

शुभ बैल पोळा बोला सारे जण

bail pola festival quotes
bail pola festival quotesgoogle

नांगर धरी स्वत:च्या मानेवर

घाम सांडतो शेतात

बैलांच्या त्या निष्ठेला नमन

पोळ्याच्या दिवशी करु पूजन

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

bail pola festival quotes
bail pola festival quotesgoogle

बैलांसाठी आजचा दिवस खास

त्यांच्या सेवेला सलाम करु खास

पोळ्याला करु त्यांचे पूजन

आनंदाने साजरा करु सर्वजण सण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com