Bangladesh Taj Mahal: बांगलादेशला बांधायचा होता जगातील दुसरा 'ताजमहाल', पण प्रयत्न फसला; पाहा फोटो...

India Taj Mahal: भारतामध्ये असलेल्या ताज महलाप्रमाणे बांगलादेशने देखील ताजमहाल बांधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न फसला. बांगलादेशचा ताज महाल नेमका कुठे आहे. वाचा सविस्तर...
Bangladesh Taj Mahal
Bangladesh Taj MahalSocial Media
Published on
India Taj Mahal
India Taj MahalSocial Media

भारतात असणारा ताजमहाल हा जगातील सर्वात सुंदर वास्तू आणि जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे. ताजमहाल हा प्रेमाचे प्रतीक आहे.

India Taj Mahal
India Taj MahalSocial Media

जगात एकच ताजमहाल आहे ज्याला भारताचा ताज असेही म्हणतात. जगात अनेक वेळा ताजमहालसारखी सुंदर वास्तू उभारण्याचे प्रयत्न झाले पण आजपर्यंत कोणाला यश मिळालेले नाही.

Bangladesh Taj Mahal
Bangladesh Taj MahalSocial Media

भारताच्या शेजारचा देश बांगलादेशने देखील ताजमहालसारखी सुंदर इमारत बांधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो अपयशी ठरला.

Bangladesh Taj Mahal
Bangladesh Taj MahalSocial Media

त्याठिकाणी सध्या असलेल्या ताजसदृश वास्तूला बांगलादेशचा ताजमहाल म्हटले जात असले. तरी देखील हा जगासाठी चेष्टेचा विषय ठरला आहे.

Bangladesh Taj Mahal
Bangladesh Taj MahalSocial Media

आज सोशल मीडियावर नेटकरी बांगलादेशात बांधलेल्या वास्तूला गरिबांचा ताजमहाल म्हणतात. हा ताजमहल ढाकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे.

Bangladesh Taj Mahal
Bangladesh Taj Mahal

बांगलादेशी चित्रपट निर्माता अहसानुल्ला मोनी यांनी या ताजमहलची निर्मिती केली होती. ही वास्तू बनवायला ५ वर्षे लागली.

Bangladesh Taj Mahal
Bangladesh Taj MahalSocial Media

हा ताजमहल जवळपास १.६ हेक्टरमध्ये पसरलेला आहे. २००३ मध्ये हा ताजमहल बांधायला सुरूवात झाली हे काम २००८ मध्ये पूर्ण झाले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.

Bangladesh Taj Mahal
Bangladesh Taj MahalSocial Media

अहसानुल्ला मोनी हे भारतातील ताजमहाल पाहून खूप प्रभावित झाले होते आणि त्यांना आपल्या देशात असाच ताजमहाल बांधायचा होता. त्यानुसार त्यांनी हा ताजमहल बांधला.

Bangladesh Taj Mahal
Bangladesh Taj MahalSocial Media

बांगलादेशमधील ताजमहल २००९ मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. हा ताजमहल बांधण्यासाठी त्यांनी आयुष्याची संपूर्ण कमाई खर्च केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com