Nag Panchami 2024 : नाग पंचमीला किचनमध्ये चुकूनही करू नका या गोष्टी; घरी दारिद्र्य येईल

Nag Panchami 2024 : शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी भाकरी बनवू नये. भाकरी बनवल्याने त्या घरावर शनीची वक्र दृष्टी पडते.
Nag Panchami 2024
Nag Panchami 2024 Saam TV
Published on
Nag Panchami 2024
Nag Panchami 2024 Saam TV

आज भारतात सर्वत्र नागपंचमी सन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Nag Panchami 2024
Nag Panchami 2024 Saam TV

या सनानिमित्त घरोघरी गोड नैवद्य बनवले जातात. मात्र यामध्ये काही पदार्थ घरात बनवणे शास्त्रानुसार योग्य नसते.

Nag Panchami 2024
Nag Panchami 2024 Saam TV

शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी भाकरी बनवू नये. भाकरी बनवल्याने त्या घरावर शनीची वक्र दृष्टी पडते.

Nag Panchami 2024
Nag Panchami 2024 Saam TV

भाकरी आपण लोखंडी तव्यावस बनवतो आणि या तव्यालाच नागाता फना म्हटलं जातं. त्यामुळे घरात आजच्या दिवशी भाकरी, चपाती बनवू नये.

Nag Panchami 2024
Nag Panchami 2024 Saam TV

नागपंचमीच्या दिवशी आजही अनेक गावांमध्ये चाकू, सुई, कोयता, विळा अशा कोणत्याही धारदार वस्तुंचा वापर केला जात नाही.

Nag Panchami 2024
Nag Panchami 2024 Saam TV

शरद पौर्णिमा आणि शितला अष्टमी या दिवशी देखील घरात किचनमध्ये भाकरी किंवा चपाती बनवू नये.

Nag Panchami 2024
Nag Panchami 2024 Saam TV

नागपंचमीच्या राज्यात विविध ठिकाणी अनेक व्यक्ती महादेवाची देखील मनोभावे पूजा करतात.

Nag Panchami 2024
Nag Panchami 2024 Saam TV

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com