Woman Health : केसात गजरा माळल्याने महिलांचे आरोग्य सुधारते? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Gajra Health Benefits : महिलांनी केसात गजरा माळल्याने त्यांच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
 Gajra Health Benefits
Woman HealthSAAM TV
Published On
Indian tradition
Indian traditionyandex

भारतीय परंपरा

भारतीय महिलांमध्ये फुलांच्या गजऱ्याला मोठे महत्व आहे. पूर्वी दररोज महिला गजरा केसात माळायचा. मात्र आता फक्त सणासुदीला आणि कार्यक्रमांना गजरा माळला जातो.

physical health
physical healthyandex

शारीरिक आरोग्य

तज्ज्ञांच्या मते, गजरा मानसिक आरोग्यासोबत शारीरिक आरोग्य देखील चांगले ठेवतो.

Mood fresh
Mood freshyandex

मूड फ्रेश

गजरा मूड फ्रेश करण्यासाठी रामबाण उपाय आहे.

mental health
mental healthyandex

मानसिक आरोग्य

गजऱ्यामुळे मन प्रफुल्लित होते. सर्वत्र सुगंधी वातावरण निमार्ण होते.

Sixteen ornaments
Sixteen ornamentsyandex

सोळा शृंगार

गजरा हार सोळा शृंगारामध्ये येतो. महिलांसाठी गजरा खूप खास असतो.

hot body
hot bodyyandex

उष्ण शरीर

तज्ज्ञांच्या मते, स्त्रीच्या उष्ण शरीराला शीत करण्याचे काम गजरा करतो. केसातल्या फुलांच्या गजऱ्याचा मंद वास दिवसभर ताजेतवाने ठेवून मन शांत करतो.

Bitter Suppressant
Bitter Suppressantyandex

पित्त शमन

गजऱ्याचा सुवास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो. त्यावेळी शिरोभागातील पित्ताचे शमन होते. परिणामी ग्रंथीचे कार्य व्यवस्थित राहाण्यास मदत होते.

Women's health
Women's healthyandex

स्त्रियांचे आरोग्य

स्त्रियांचे आरोग्य संतुलित राहण्यास मदत होते.

Menstrual cycle
Menstrual cycleyandex

मासिक पाळी

मासिक पाळी दरम्यान गजरा महिलांना आनंदी ठेवतो.गजऱ्याच्या सुगंधामुळे वेदना कमी होऊन चिडचिड थांबते.

Disclaimer
Disclaimeryandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com