केरळमधील अनायादिकुथू धबधबा जगप्रसिद्ध आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.
हा धबधबा केरळच्या इडुक्की जिल्ह्यात थोडोपुझापासून 20 किमी अंतरावर आहे.
पावसाळ्यात हा विशाल धबधबा धो-धो लांबपर्यंत वाहत असतो.
केरळसह जगभरातून अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.
या धबधब्याच्या दोन्ही बाजूने सर्वत्र घनदाट झाडी आणि जंगल आहे.
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या धबधब्याच्या शेजारील परिसरात अनेक माकडं आणि सुंदर सुंदर पक्षी आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.