Aliens On Earth : एलियन्स खरंच अस्तित्वात आहेत का? त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे का? किती मोठं आहे ब्रह्मांड?

Universe : ब्रह्मांड इतकं मोठं आहे की त्याचा अंत लागू शकत नाही. मानसाने आतापर्यंत आपल्या एका आकाशगंगेतली केवळ ५००० ताऱ्यांचा शोध लावला आहे. त्यामुळे पृथ्वी सारखी जीवसृष्टी एखाद्या ग्रहावर आढळू शकते, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.
Aliens On Earth
Aliens On EarthSaam Digital
Published on
Aliens On Earth
Aliens On Earthyandex.com

कित्येक वर्षांपासून मानसाला एलियन्सचं कुतूहल आहे. ते मानसापेक्षा प्रगत असतील का आणि असतील तर माणसाला त्यांच्यापासून किती धोका असेल, याची भीतीही सतावत असते.

Aliens On Earth
Aliens On Earthyandex.com

एलियन्सवर आधारीत अनेक हॉलिवूड चित्रपट आले आहेत. त्यात मानवाचा आणि एलियन्सचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मानवापेक्षा प्रगत असल्याचं चित्र रंगवण्यात आलं आहे.

Aliens On Earth
Aliens On Earthyandex.com

विश्वाची निर्मिती अविरत सुरू आहे. अस्तित्वात असलेले तारे गृह नष्ट होतात आणि नवीन ताऱ्यांचा जन्मही होतो. संशोधनातून हे सिद्ध झालं आहे.

Aliens On Earth
Aliens On Earthyandex.com

ब्रह्मांडाचा अंत लागू शकत नाही इतका त्याचा विस्तार आहे. यात करोडो आकाशगंगा आणि असंख्य तारे गृह आहेत. आतापर्यंतच्या संशोधनात शास्त्रज्ञांना केवळ आपल्या एका आकाशगंगेतील ५००० हजार ताऱ्यांचा शोध लावता आला आहे.

Aliens On Earth
Aliens On Earthyandex.com

शोध लागलेल्या ५००० ग्रहांमध्ये एक ग्रह असा सापडला आहे, ज्यावर पाणी अससण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पृथ्वी आणि या ग्रहामध्ये बरचं साधर्म्य आहे.

Aliens On Earth
Aliens On Earthyandex.com

आपल्या एका आकाशगंगेत लाखो तारे असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे यातील कोणत्याना कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे.

Aliens On Earth
Aliens On EarthNASA

शास्त्रज्ञांना या ग्रहावराचा एक डाटा मिळालेला आहे, पाण्याच्या अस्तित्वासंदर्भातील आहे. या ग्रहावर पाणी आणि पृथ्वीसारखं वातावरण असण्याची शक्यता आहे आणि शास्त्रज्ञांकडून अधिक संशोधन सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com