Airport Jobs 2025: फ्रेशर्ससाठी खुशखबर! एअरपोर्टवर भरती सुरु; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारिख

Freshers Hiring : फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी! एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांसाठी १४००+ जागा. १०वी, १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. पगार १५ ते ३५ हजार.
solapur airport
solpur airportSaam tv
Published on
Navi Mumbai Airport Photos
Navi Mumbai Airport Photosgoogle

फ्रेशर्ससाठी ही खूप महत्वाची संधी आहे. त्यामध्ये १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी आहे.

Mumbai Airport
Mumbai AirportSaam Digital

फ्रेशर्ससाठी आणि एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांसाठी १४०० हून जास्त पदांसाठी रिक्त जागा असणार आहे. त्यासाठी तुम्हाला www.igiaviationdelhi.com या अधिकृत वेबसाईटवर जाणून पाहू शकता.

Amravati Airport
Amravati AirportSaam tv

कामाची वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला एकूण १४४६ रिक्त जागा आहेत. ग्राउंड स्टाफ, लोडर, शैक्षणिक पात्रता १० वी १२ असावी तर वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे असेल. याचा पगार १५,००० ते ३५,००० पर्यंत मिळेल.

Navi Mumbai Airport
Navi Mumbai AirportSaam Tv

कामाच्या पदांबाबत माहिती

ग्राउंड स्टाफमध्ये चेक इन प्रक्रिया, तिकीट तपासणी, प्रवाशांना माहिती देणे, टर्मिनल व्यवस्थापन अशी पदे आहेत.

Amravati Airport
Amravati AirportSaam tv

एअरपोर्ट लोडरसाठी सुद्धा रिक्त पदे आहेत. सामान चढवणे, ट्रॉली व्यवस्थापन, केबिन स्वच्छता, तांत्रिक स्टाफाला मदत करणे इत्यादी कामे करावी लागतील. तर याची शेवटची तारिख २१ सप्टेंबर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com