Monsoon Tourist Spot : जुलै महिन्यात 5 ठिकाणी वातावरण असतं एकदम भारी, फिरायचा प्लान नक्की करा

Monsoon Tourist Spot in India : जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडू लागल्यानंतर काही ठिकणी वातावरण एकदम भारी असतं. या काळात अनेक जण फिरायचा प्लान करतात.
Monsoon picnic spot
Monsoon Trip in india Saam TV
Published on
Monsoon trip
Monsoon UpdateSAAM TV

जुलै महिन्यात पावसाला चांगली सुरुवात होते. त्यामुळे वातावरणात गारवा असतो. त्यामुळे अशा वातावरणात तुम्ही फिरायला जाऊ शकता.

Waterfalls information
WaterfallsSaam TV/file photo

डहलौसी

हिमाचल प्रदेशातील डलहौसी या भागात जुलै महिन्यात दिवसा हलकं ऊन असतं. तर सायंकाळही सौम्य असते. त्यामुळे अशा वातावरणात सातधारा धबधबा, बारा पाथर, बक्रोटा हिल्स, तिबेटी बाजार इ. भागात फिरायचा प्लान करू शकता.

Masouri tour
Masouri places yandex

मसूरी

मसूरी उत्तराखंडमधील हिल स्टेशन आहे. मसूरी भारतातील सर्वात शांत ठिकाण आहे. या ठिकाणी गन हिल पॉईंट, क्लो धबधबा, झरीपाणी धबधबा यांसारखे ठिकाण फिरण्यासारखे आहेत.

national park
valley of flowers national parkyandex

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे नॅशनल पार्क आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी परदेशी फुले दिसतात.

nainital picnic
nainital yandex

नैनीताल

नैनीताल हे तलावांचे शहर आहे. या ठिकाणी सात तलाव आहेत. तुम्ही या भागातील नैनीताल लेक, टिफिन टॉप, हाय अल्टिट्यूड प्राणीसंग्रहालय, इको केव्ह गार्डनला भेट देऊ शकता.

Dharamshala picnic spot
Dharamshala yandex

धर्मशाळा

जुलै महिन्यात धर्मशाळा हे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या शहरात तुम्ही त्रियुंड हिल, धर्मशाला क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉन इन वाइल्डरनेस चर्च, चहाचे मळे, गुटो मठ, डल लेक, त्सुगलग खांग या ठिकाणी जाऊ शकता.

disclaimer read in marathi
disclaimer Yandex

डिस्क्लेमर

या लेखातील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची 'पुष्टी' करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com