Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांना येणारा काळ कठीण, खर्चाचं योग्य नियोजन आवश्यक

Aajche Rashi Bhavishya: सिंह आणि मेष राशीच्या लोकांना येणारा काळ कठीण आहे. त्यांनी खर्चाचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे.
Rashi Bhavishya
Rashi Bhavishya 8 April Saam TV
मेष
Mesh RashiSaam TV

मेष : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

मिथुन
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सिंह
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह : वादविवाद टाळावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

तूळ
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तूळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक
vruschik photostorySaam Tv

वृश्‍चिक : नवीन हितसंबंध निर्माण होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

धनू
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनू : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मकर
Makar Rashi SAAM TV

मकर : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ
kumbh rashi saam tv

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मीन
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन : व्यवसायात वाढ होईल. मनोबल उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com