Zodiac signs: देवी लक्ष्मी प्रसन्न करण्याचा आजचा सर्वोत्तम दिवस; राशीनुसार जाणून घ्या परिणाम

Goddess Lakshmi blessings today: ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. लक्ष्मीपूजा केल्याने संपत्ती, यश आणि समृद्धी लाभते. राशीनुसार आज देवी लक्ष्मीचे आशीर्वाद वेगवेगळ्या प्रकारे मिळणार आहेत.
Lucky zodiac signs
Lucky zodiac signssaam tv
Published On

आज २ जानेवारी २०२६ रोजी नवीन वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी श्रीयंत्राची स्थापना करा. असं केल्याने देवी लक्ष्मी खूश होते. अशावेळी दूध आणि गंगाजलाने श्रीयंत्राचा अभिषेक केल्याने घरातील गरिबी दूर होण्यास मदत होते. असं मानण्यात येतं की, यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि समृद्धी मिळते.

आजचा हा दिवस कोणत्या राशींसाठी हा दिवस शुभ किंवा अशुभ आहे ते जाणून घेऊया. या दिवसाचा शुभ काळ, अशुभ काळ, राहुकाल, ग्रहांची स्थिती आणि विशेष उपाय पाहूयात.

आजचं पंचांग

  • तिथि – शुक्ल चतुर्दशी

  • नक्षत्र – मृगशिरा

  • करण – गर

  • पक्ष – शुक्ल पक्ष

  • योग – शुक्ल (दुपारी ०१:०७:३४ पर्यंत)

  • दिन – शुक्रवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 07:05:01 AM

  • सूर्यास्त – 05:37:28 PM

  • चंद्र उदय – 04:21:52 PM

  • चंद्रास्त – 05:54:47 AM

  • चंद्र राशि – वृष

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह – अमान्ता – पौष

  • माह – पूर्णिमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 11:02:11 AM ते 12:21:15 PM

यमघंट काल – 02:59:21 PM ते 04:18:24 PM

गुलिकाल – 08:24:005 AM ते 09:43:008 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 12:00:00 PM ते 12:42:00 PM

Lucky zodiac signs
Lucky Zodiac Sign: आज 'या' 5 राशींना मिळेल 'गुडन्यूज'; करिअरसह नात्याची फुलेल गुफंण

कोणत्या राशींसाठी आज असणार शुभ काळ

वृषभ

आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्णय, गुंतवणूक किंवा बचतीशी संबंधित योजना राबवण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

कन्या रास

कामात एकाग्रता वाढणार आहे. यावेळी तुम्हाला प्रलंबित कामं पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास यश मिळणार आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही दिवस सकारात्मक आहे.

मकर

कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढू शकणार आहेत. पण त्यातूनच प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य यावेळी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आज केलेले प्रयत्न फायदेशीर ठरू शकणार आहेत.

Lucky zodiac signs
Rajyog 2026: 500 वर्षांनंतर बनणार हंस-मालव्य राजयोग; 2026 मध्ये या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

कर्क

घरगुती बाबी, भावनिक निर्णय आणि नातेसंबंध यासाठी दिवस अनुकूल आहे. मन शांत राहील आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होणार आहे.

Lucky zodiac signs
Five Rajyog On 2026: 500 वर्षांनी या राशींचं नशीब फळफळणार; 5 राजयोग करणार सर्व इच्छा पूर्ण

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com