Today Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांचे मन आनंदी व आशावादी राहील, जाणून घ्या तुमचे भविष्य

Today Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांचे मन आनंदी व आशावादी राहील, जाणून घ्या तुमची रास यात आहे का? वाचा
Rashi Bhavishya 18 November 2023 Today Horoscope in Marathi
Rashi Bhavishya 18 November 2023 Today Horoscope in MarathiSaam TV
Published on

मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. शत्रुपिडा नाही.

Kark Rashi
Kark RashiSaam tv

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

Sinh Rashi
Sinh Rashisaam tv

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Kanya Rashi
Kanya RashiSaam tv

तूळ : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता.

Tul Rashi
Tul RashiSaam tv

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

मकर : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

कुंभ : सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

मीन : कोणालाही जामीन राहू नका. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Meen Rashi
Meen RashiSaam tv

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com