Horoscope : शुक्रवारी 'या' राशीच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार; फक्त कुणालाही उलट बोलू नका

Today Rashi Bhavishya : शुक्रवारी 'या' राशीच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार
Horoscope
Horoscope Today 12 April 2024Saam Tv
Mesh
Mesh RashiSaam TV

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Vrushabh
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Mithun
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

Kark
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Sinh
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Kanya
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

Tul
Tul RashiSaam TV

तुळ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

Vruchik
Vruchik Rashi Bhavishya TodaySaam TV

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Dhanu
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Makar
Makar Rashi SAAM TV

मकर : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

kumbh
kumbh Saam tv

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Meen
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com