

मेष : आर्थिक कमाई करण्याची संधी मिळेल. मित्रांना सोबत घेऊन आयुष्यात पुढे जाल. तुमच्या कार्यामुळे लोकप्रिय व्हाल.
वृषभ : कायदेशीर कामे पूर्ण होतील. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. ऑफिसमध्ये वरिष्ठ लोकांशी सहकार्य मिळेल.
मिथुन : तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहील. समाजात संपर्क वाढेल. प्रत्येक व्यक्तीसोबत चांगला व्यवहार कराल.
कर्क : तुमच्या हितशत्रूपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. कुटुंबाची आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ मिळेल. फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे लागेल.
सिंह : उद्योग आणि व्यापारात आवड वाढेल. ऑफिसमध्ये मॅनेजरकडून महत्त्वाची जबाबदारी मिळेल. तुमचे महत्त्वाचे कामे सहज पूर्ण होतील.
कन्या : आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. दिवसभरात आर्थिक जोखीम घेण्याआधी तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घ्यावा. व्यवसायात यश मिळेल.
तुला : तुम्हाला कमाई करण्याचे नवीन स्त्रोत मिळेल. विरोधक तुमच्या हालचाली लक्ष ठेवतील, सावध राहावे लागेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
वृश्चिक : कुटुंबातील सदस्यांसोबत मदभेद होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वरिष्ठांच्या आज्ञांचे पालन करावे. कुटुंबात सुख आणि समृद्धी वाढेल.
धनु : राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना जनसंपर्क वाढवावा लागेल. तुम्हाला सोपवलेली जबाबदारी पूर्ण करावी लागेल. ऑफिसमध्ये सन्मान वाढेल.
मकर : तुम्हाला आज धाडस दाखवावे लागेल. घरात पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता आहे. सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल.
कुंभ : तुमच्या नवीन कार्याला यश मिळेल. आनंदाची बातमी कानी पडेल. कुटुंबाच्या मदतीला धावून जाल.
मीन : किरकोळ खर्च कमी करावा लागेल. कोर्टातील रखडलेले कामे पूर्ण होतील. जमिनीचे वाद मिटतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.