

मेष : खर्चाबाबत तु्म्हाला चिंता वाटू शकते. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ : पार्टनरशी प्रेमसंबंध सुधारण्याची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याचा योग आहे.
मिथुन : कार्यालयात तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. वैयक्तिक आयुष्यात अस्थिरता जाणवू शकते.
कर्क : आयुष्यातील आव्हाने सहजपणे सुटतील. कामाच्या ठिकाणी लक्ष एकाग्र होईल.
सिंह : तुमच्या संसारात गोडवा निर्माण होईल. कार्यालयात जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.
कन्या : तुमचं आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील.
तूळ : पार्टनरसोबतचे नाते अधिक दृढ होईल. एकत्र वेळ घालवल्याने नात्यात आणखी गोडवा येईल.
वृश्चिक : नोकरीच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे.
धनु : तुमचं वैवाहिक जीवन आनंददायी असेल. तुम्हाला मानसिक चिंता सतावण्याची शक्यता आहे.
मकर : कार जपून चालवा. व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हे आहेत.
कुंभ : आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला लाभ होईल. आर्थिक निर्णय घेताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
मीन : तुमचं मन कलात्मक उपक्रमांकडे ओढले जाण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
Disclaimer - आजचं राशीभविष्य ज्योतिषीय अंदाजावर आधारित असून तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.