गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

horoscope in marathi : काहींना गोड पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. तर नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वाचा शनिवारचं राशीभविष्य
Horoscope
HoroscopeSaam Tv
Published On

मेष : व्यवसायात प्रगती दिसून येईल. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढल्याचा अनुभव येईल.

वृषभ : तुमचा चिडचिडा स्वभाव बदलावा लागेल. नोकरीत जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन : आई-वडिलांच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. तेलकट पदार्थापासून दूर राहावे लागेल.

Horoscope
Tuesday Horoscope : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल; ५ राशींच्या लोकांचा वाढणार मानसिक ताण

कर्क : मनात शांती लाभेल. वाहनावर खर्च वाढू शकतो. तुमच्या हातून घरात धार्मिक कार्य होऊ शकते.

सिंह : व्यवसायात अडचणीचा सामना करावा लागेल. कुटुंब आणि कार्यालयात तुमच्या शब्दाला किंमत राहील.

तुला : वादविवादापासून दूर राहावे लागेल. गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होईल. कार्यालयात प्रमोशन होईल.

धनु : भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. खिशात पैसा राहणार नाही.

मकर : वाणीवर ताबा ठेवावा लागेल. कुटुंबाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. अडचणीत कुटुंबाची साथ मिळेल.

कुंभ : आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यावसायिकांना परदेशात प्रवासाचा योग आहे. कमाईत वाढ होईल.

Horoscope
Tuesday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात चमत्कार होणार, दिवस चांगला जाणार

कन्या : घरात पाहुणे येऊ शकता. तणावापासून दूर राहावे लागेल. भावांच्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे.

वृश्चिक : कुटुंबातील सदस्यांवर राग व्यक्त करणे महागात पडू शकते. कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात. आई-वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल.

मीन : कमाईची नवीन संधी मिळाले. लाइफ पार्टनरची साथ मिळेल. आरोग्य चांगलं राहील.

Disclaimer : लेख ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आला असून एखादा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com