
मार्च महिना हा ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फार महत्त्वाचा ठरला आहे. या महिन्यात महत्त्वाचा ग्रह शनीचं गोचर होणार आहे. २९ मार्च रोजी न्यायाधीश शनिदेव मीन राशीत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान ज्या दिवशी शनी गोचर करणार आहे त्याचदिवशी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण देखील होणार आहे. ज्यामुळे सूर्यग्रहण आणि शनीच्या गोचरचा दुर्मिळ संयोग होणार आहे. ज्यामुळे काही राशींना सुरुवात होऊ शकणार आहे. या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.
शनीचे गोचर आणि सूर्यग्रहण यांचं या राशीसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. यावेळी बेरोजगारांना नोकरी मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकणार आहे. जर कोणी सरकारी नोकरीशी संबंधित कोणत्याही परीक्षेला बसत असाल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे.
शनिदेवाचे भ्रमण आणि सूर्यग्रहण तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. कारण शनिदेव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी गोचर करणार आहेत. यावेळी तुमचं उत्पन्न वाढू शकणार आहे. या काळात तुम्हाला विविध स्रोतांद्वारे संपत्ती मिळवण्याची संधी आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची संधी मिळू शकणार आहे.
शनिदेवाचं गोचर आणि सूर्यग्रहण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. कारण शनिदेव तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात गोचर करणार आहे. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढू शकणार आहे. मार्चनंतर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर या गोचरदरम्यान तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळू शकणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.