Horoscope Today: लग्न जमत नसलेल्यांसाठी आजचा दिवस शुभ; मनातली इच्छा होणार पूर्ण

Rashi Bhavishya: मनातली इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Horoscope Today 9 May 2023
Horoscope Today 9 May 2023Saam TV
Published on
Mesh
MeshSaam TV

मेष: अनुकूल असे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. निर्णय योग्य ठरतील.

Vrushabh
VrushabhSaam TV

वृषभ: आर्थिक क्षेत्रात चांगली स्थिती राहील. संततीसौ‘य लाभेल.

Mithun
Mithun Saam TV

मिथुन: अडचणी जाणवतील. उच्च दर्जाच्या व्यक्तींबरोबर स्नेहपूर्ण संबंध निर्माण होतील.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क: मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह: एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

Kanya
KanyaSaam TV

कन्या: आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील.

Tul
TulSaam TV

तुळ: तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

वृश्‍चिक: उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Dhanu
Dhanu Saam TV

धनु: मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.

Makar
MakarSaam TV

मकर: प्रॉपर्टीच्या कामामध्ये यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.

Kumbh
KumbhSaam TV

कुंभ: महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवेल.

Min
Min Saam TV

मीन: आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com