Monday Horoscope : सोमवारी बिझनेसमध्ये मिळणार नफा; या 4 राशींवर राशींना मिळणार पैसाच पैसा

Gemini, Virgo, Sagittarius, Pisces Horoscope News : उद्या १२ मे म्हणजेच सोमवार आहे. उद्याचा दिवस काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते पाहूयात.
Monday Horoscope
Monday Horoscopesaam tv
Published On

उद्याच्या भविष्यावरून तुम्हाला होणाऱ्या घटनांचे आकलन करता येतं. याचा फायदा असा असतो की, की ग्रह नक्षत्रांच्या चाली अनुसार तुम्हाला उद्या तुम्हाला जे चांगलं आणि वाईट परिणाम मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आधीपासून सचेत होतात. उद्याच्या दिवसात तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे हे तुम्हाला राशीभविष्य वाचून समजू शकतं.

सोमवार, १२ मे रोजी राशी सामान्यतः सकारात्मक असणार आहे. यावेळी काही राशींना व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते आणि त्यांच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. यामध्ये ४ राशी अशा आहेत ज्यांना लाभ मिळेल.

Monday Horoscope
Ardhakendra Yog: 18 मे पासून 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; बुध-शनी बनवणार पॉवरफुल योग

मिथुन रास

मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस आज आहे. वादाला विनाकारण हवा देऊ नका. कोणताही वाद खेळीमेळीने सोडविण्याचा प्रयत्न करा. कार्य-क्षेत्रात उत्तम करण्याची इच्छा आहे तर, आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. नव्या टेकनॉलॉजिने अपडेटेड राहा. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही.

कन्या रास

उद्याचा व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. उद्याच्या दिवशी तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला फ्रेश वाटेल.

Monday Horoscope
Mangal Gochar: जून महिन्यात भूमिपूत्र मंगळ सूर्याच्या राशीत करणार प्रवेश; 'या' राशींसोबत शुभ गोष्टी घडणार, मिळणार संपत्ती-यश

धनु रास

तणावाकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला परिणाम मिळणार आहे. कोर्टाच्या केसेसमध्ये विजय मिळेल.

Monday Horoscope
Saturday Horoscope : शनिवारी धनलक्ष्मीचा योग, या ५ राशींवर पडणार पैशांचा पाऊस

मीन रास

आज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसणार आहे. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवू शकणार आहात. मिळालेल्या सर्व संधींचे सोने करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com