Horoscope
Today Horoscope, Rashi Bhavishya TodaySaam TV

Horoscope : 'या' ३ राशींच्या व्यक्तींवर धनलक्ष्मीचा वर्षाव होणार; वाचा तुमच्या राशीत काय लिहिलंय

Rashi Bhavishya : तीन राशींच्या आयुष्यात संपत्तीची भरभराट होणार; आयुष्यातील मोठी स्वप्न पूर्ण होणार
Published on
Mesh
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Vrushabh
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.

Mithun
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Kark
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.

Sinh
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह : धार्मिक कार्यात सहभाग होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Kanya
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या : वादविवाद टाळावेत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Tul
Tul RashiSaam TV

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मन आशावादी राहील.

Vruchik
Vruchik Rashi Bhavishya TodaySaam TV

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

Dhanu
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनू : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Makar
Makar Rashi SAAM TV

मकर : नवीन हितसंबंध निर्माण होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

kumbh horoscope
kumbh rashi saam tv

कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Meen
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com