Today Horocope In Marathi: 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आहे आर्थिक भरभराटीचा

Today Rashi Bhavishya 27 November 2023: आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी कसा जाईल. लाभ होईल की नुकसान होईल कसा असेल आजचा दिवस हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. वैवाहिक, कौटुंबीक, आर्थिक, करिअर, प्रेम जीवन असं असेल हे जाणून घेऊ.
Rashi bhavishya
Rashi bhavishyaSaam Tv
Published on

मेष :

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

वृषभ :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आज तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

मिथुन :

आजच्या दिवसात नोकरी-व्यवसायाशी संबंधित काही प्रश्न सुटतील. रात्रीचा वेळ मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदात घालवाल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

कर्क :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. या राशीमधील ज्या लोकांचे पैसे कोणाकडे अडकले असतील ते परत मिळण्याची शक्यता आहे.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

सिंह :

आज शत्रूचे कारस्थान आणि लोकांचे टोमणे टाळण्याचा प्रयत्न करा. या राशीतील काही लोकांनी आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करणे टाळावे.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

कन्या :

कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. जमिनीचे व्यवहार आपल्या बाजूने सुटतील.

Kanya Rashi
Kanya RashiSaam Tv

तूळ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. वादापासून दूर रहावे.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

वृश्‍चिक :

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

धनू :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

मकर :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

makar
makarSaam TV

कुंभ :

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

मीन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com