Daily Horoscope, Rashi Bhavishya 10 September 2023
Daily Horoscope, Rashi Bhavishya 10 September 2023Saam TV

Horoscope 10 September: 'या' राशींच्या आयुष्यातील खडतर मार्ग संपणार; घरात आनंदाचं वातारण राहिल

Sunday Rashi Bhavishya: घरात आनंदाचं वातारण राहिल; सर्व अडचणी दूर होतील
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. मनोबल कमी राहील.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : नोकरीत चांगली स्थिती राहील. उत्साह वाढविणारी घटना घडेल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com