Grah Gochar 2025: सूर्य-बुधाच्या गोचरमुळे 'या' राशींची स्वप्न होणार पूर्ण; करियरमध्ये सुवर्णसंधीसोबत होणार धनलाभ

Grah Gochar 2025: सूर्य हा आत्मा, आदर, ऊर्जा आणि संपत्ती इत्यादींचा कारक आहे तर बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, त्वचा, वाणी आणि संवाद यांचा कारक मानला जातो.
Surya Gochar
Surya Gochar Saam Tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये काही ग्रह शुभ मानले जातात, तर काही ग्रह अशुभ मानले जातात. बुध आणि सूर्य हे दोन्ही शुभ ग्रह मानले जातात. सूर्य हा आत्मा, आदर, ऊर्जा आणि संपत्ती इत्यादींचा कारक आहे तर बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, त्वचा, वाणी आणि संवाद यांचा कारक मानला जातो.

हे दोन्ही ग्रह त्यांच्या राशी बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. ज्याचा 12 राशींवर मिश्रित प्रभाव पडतो. २०२५ साली या दोन्ही ग्रहांच्या गोचरचा कोणत्या राशींवर चांगला परिणाम होणार आहे ते पाहूयात.

Surya Gochar
Guru Chandra Yuti: अवघ्या काही तासांनंतर 'या' राशींचं नशीब उजळणार; प्रत्येक कामात यशासह तिजोरीही पैशांनी भरणार

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी बुध आणि सूर्याचं गोचर शुभ राहणार आहे. नोकरदार लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षामध्ये नवीन मित्र बनवाल. विवाहित जोडपं फेब्रुवारी 2025 मध्ये परदेशात जाऊ शकतात. अविवाहित लोकांसाठीही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

Surya Gochar
Samsaptak Yog: शुक्र-मंगळाच्या युती मिळणार पैसाच पैसा; 'या' राशींवर बरसणार धन संपत्ती

सिंह रास

बुध आणि सूर्याच्या विशेष आशीर्वादाने सिंह राशीच्या जीवनात आनंद येणार आहे. आर्थिक लाभामुळे नोकरदार लोक घर घेऊ शकतात. विवाहित लोकांचे खर्च कमी होऊ शकतात.तुमच्या प्रियकराशी तुमचे नातेही घट्ट होणार आहे. अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना यापासून लवकरच आराम मिळू शकतो.

Surya Gochar
Grah Vakri: शनी-शुक्रासोबत ४ ग्रह नव्या वर्षात चालणार वक्री चाल; 'या' राशींची होणार भरभराट, बक्कळ पैसाही मिळणार

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष चांगले राहणार आहे. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी केलेल्या योजना पूर्ण होऊ शकतात. 50 वर्षांवरील लोकांचं आरोग्य सुधारणार आहे. सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. विवाहित लोक त्यांच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवू शकतील.

Surya Gochar
Horoscope: 'या' पाच राशींना नवीन वर्षात होणार अनेक लाभ; संपत्तीत होणार वाढ, वाचा राशी भविष्य

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com