Astrology Today: पेढे तयार ठेवा! या राशींच्या लोकांना सरकारी नोकरीचा योग; मेहनतीचे फळ मिळेल

Astrology Today 25 May 2023: या राशींच्या लोकांना सरकारी नोकरीचा योग; मेहनतीचे फळ मिळेल
Horoscope Today
Horoscope TodaySaam TV
Published on
Mesh
MeshSaam Tv

मेष : काही गाठीभेटी सुखद असतील, तर काही व्यक्ती भेटल्यामुळे मनस्ताप होईल.

Vrushabh
VrushabhSaam TV

वृषभ : अपेक्षित फोन व पत्रव्यवहार होतील. घरी पाहुणे येतील.

Mithun
Mithun Saam TV

मिथुन : आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. सरकारी नोकरीचा योग.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : मानसिक स्थिती गोंधळलेली राहणार आहे. बोलण्यामध्ये कटुता टाळावी.

Sinh
SinhSaam TV

सिंह : मनाविरुद्ध घटना घडतील. प्रवास टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

KAnya Rashi
KAnya RashiSaam TV

कन्या : आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम. शासकीय कामात यश मिळेल.

Tul
TulSaam TV

तूळ : जबाबदारी वाढेल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढेल.

Vruschik
Vruschik Saam TV

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

Dhanu
Dhanu Saam TV

धनू : प्रवास कटाक्षाने टाळावेत. मानसिक त्रास देणारी एखादी घटना घडेल.

Makar
MakarSaam TV

मकर : सर्व शक्तीनिशी कामाला लागाल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

Kumbh
KumbhSaam TV

कुंभ : आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. हितशत्रूंचा त्रास जाणवणार आहे.

Meen Rashi
Meen RashiSaam Tv

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com