Daily Horoscope Today : आज नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती कशी असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya In Marathi: काय सांगतात तुमचे ग्रहतारे, कसा असेल आजचा दिवस, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 9 May 2023
Horoscope Today 9 May 2023Saam TV
Published on
Mesh
MeshSaam TV

मेष : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शासकीय कामे नकोत.

Mithun
Mithun Saam TV

मिथुन : शासकीय कामात यश मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

Kark
KarkSaam TV

कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

Sinh
SinhSaam TV

सिंह : भाग्यकारक घटना घडेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

Kanya
KanyaSaam TV

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

Tul
TulSaam TV

तुळ : कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

वृश्‍चिक : कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Dhanu
Dhanu Saam TV

धनु : शैक्षणिक कार्यात महत्त्वपूर्ण म. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील.

Makar
MakarSaam TV

मकर : गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे मार्गी लागेल. प्रतिष्ठा लाभेल.

Kumbh
KumbhSaam TV

कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Min
Min Saam TV

मीन : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com