Horoscope 23 July : या राशीच्या लोकांना आज हाती घेतलेल्या कामात मिळेल घवघवीत यश

Rashi Bhavishya Today 23 July : कोणाला आर्थिक लाभ होणार, कोणी निर्णय घेणं टाळावं? जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Horoscope Today 23 July 2023 Rashi Bhavishya  in Marathi
Horoscope Today 23 July 2023 Rashi Bhavishya in MarathiSaam TV
Published on
Mesh
MeshSaam TV

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Mithun
Mithun Saam TV

मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Kark
KarkSaam TV

कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

Sinh
SinhSaam TV

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. वादविवाद टाळावेत.

Kanya
KanyaSaam TV

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Tul
TulSaam TV

तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vruchik Rashi
Vruchik RashiSaam TV

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

धनु : शत्रुपिडा नाही. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Makar
MakarSaam TV

मकर : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Kumbh
KumbhSaam TV

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

Min
Min Saam TV

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com