Rashi Bhavishya: सावधान! 'या' राशीच्या लोकांची महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता, वाचा आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya 26th December 2023 : आजचा दिवस काही लोकांसाठी आर्थिक लाभासाठी समाधानकारक राहील. तसेच महत्त्वाची वार्ता समजेल. त्यांची दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी घटना देखील घडेल.
Rashi Bhavishya 26th December 2023
Rashi Bhavishya 26th December 2023Saam TV
Published on

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

वृषभ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Kark Rashi
Kark RashiSaam tv

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Sinh Rashi
Sinh RashiSaam tv

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाची वार्ता समजेल.

Kanya Rashi
Kanya RashiSaam tv

तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

Tul Rashi
Tul RashiSaam tv

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

धनु : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

मीन : धार्मिक कार्यात सहभाग होईल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Meen Rashi
Meen RashiSaam tv

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com