Daily Horoscope: या राशीच्या लोकांची महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता, वाचा सविस्तर

वाचा आजचे राशीभविष्य २७ जानेवारी २०२३
Today Horoscope
Today Horoscope Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Mithun Rashi
Mithun RashiSaam TV

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शत्रुपीडा नाही. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : गुरुकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Vruschik Rashi
Vruschik RashiSaam TV

वृश्चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

धनू : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Makar RAshi
Makar RAshiSaam TV

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Min Rashi
Min RashiSaam TV

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com