16 ऑक्टोबर 2021- राशिभविष्य

दिनांक 16 ऑक्टोबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान

दिनांक 16 ऑक्टोबर 2021  वार  शनिवार आजचे दिनमान
दिनांक 16 ऑक्टोबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान - आजचे दिनमान
Published On

आजचे दिनमान

मेष : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृषभ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. कामे मार्गी लागतील.

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तुळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कामाचा ताण जाणवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com