Daily Horocope : 13 नोव्हेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 13 नोव्हेंबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान
13 नोव्हेंबर 2021 - राशिभविष्य
13 नोव्हेंबर 2021 - राशिभविष्यSaam Tv
Published On

मेष : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.प्रवासाचे योग येतील.

मिथुन : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्वाची कामे पुढे ढकलावीत.

सिंह : आपल्या मतांवर आग्रही राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

तुळ : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवासाचे योग येतील.

धनु : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात नवीन तंत्र आणलात आणू शकाल.

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com