Rashi Bhavishya : आजचा दिवस खास! 'या' राशीच्या लोकांना होऊ शकतो धनलाभ

Rashi Bhavishya Today In Marathi : या राशीच्या लोकांना प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
Rashi Bhavishya Today 21th March 2024
Rashi Bhavishya Today 21th March 2024Saam TV
Published on
Mesh Rashi Bhavishya Today
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

Vrushabh Rashi Bhavishya Today
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. गाठीभेटी पार पडतील.

Mithun Rashi Bhavishya Today
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Kark Rashi Bhavishya Today
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तूळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. एखादी गुप्त वार्ता समजेल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

Dhanu Rashi Bhavishya Today
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Makar Rashi Bhavishya Today
Makar Rashi Bhavishya TodaySaam TV

मकर : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

Kumbh
KumbhRashi

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

Meen Rashi Bhavishya Today
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com