Horoscope Today 22 May: या ४ राशींच्या लोकांवर मोठं संकट येण्याची शक्यता, सावध राहा!

Astorolgy Today 22 May 2023: या ४ राशींच्या लोकांवर मोठं संकट येण्याची शक्यता, सावध राहा!, यात तुमची रास तर नाही ना?
Horoscope Today
Horoscope TodaySaam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.

Vrushabh Rashi
Vrushabh RashiSaam TV

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. अाध्यात्मिक प्रगती होईल. मोठं संकट येणार सावध राहा.

Mithun
Mithun Saam TV

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

Kark
KarkSaam TV

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : मोठं संकट येणाची शक्यता. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.

Tul Rashi
Tul Rashi

तूळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Vruschik
Vruschik Saam TV

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल.

Dhanu Rashi
Dhanu RashiSaam TV

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. चांगल्या कामासाठी खर्च होईल.

Makar RAshi
Makar RAshiSaam TV

मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. संततिसौख्य लाभेल.मोठं संकट उभं राहणार.

Kumbh Rashi
Kumbh RashiSaam TV

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील.

Meen Rashi
Meen Rashi

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल. प्रवासाचे योग येतील. मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com