धक्कादायक ! अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे 86 रुग्ण

Ambajogai
Ambajogai

बीड - बीड Beed जिल्हयात District कोरोना Corona पाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचा Mucormycosis धोका  Danger वाढत असल्याचे समोर आले आहे. या आजाराच्या तब्बल 86 रुग्णांवर अंबाजोगाईच्या Ambajogai स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय SRTR महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. 86 Patients With Mucormycosis At SRTR Hospital Ambajogai

हे देखील पहा -

यापैकी 15 रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया Surgery झाली आहे. तर 10 जणांचा मृत्यू Death झाला असून 61 जण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या आजाराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बीड जिल्ह्यात देखील हा रोग आता पाय पसरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान स्वाराती रुग्णालयासह, आता बीड जिल्हा रुग्णालय, तालुका उपजिल्हा रुग्णालय त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात देखील म्युकरमायकोसिसचे रुग्ण Patient दाखल होत असल्याचे चित्र आहे. 86 Patients With Mucormycosis At SRTR Hospital Ambajogai

त्यामुळे या आजाराला वेळीच आळा घालण्यासाठी लक्षणे आढळताच वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसिस हा आजार बरा होऊ शकतो. मात्र काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन आरोग्य Health विभागाने Department केले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com