युसूफ खान ते दिलीप कुमार; एक रंजक प्रवास...

हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजेडी किंग अशी ओळख असणारे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार याचे निधन झाले आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
युसूफ खान ते दिलीप कुमार; एक रंजक प्रवास...
युसूफ खान ते दिलीप कुमार; एक रंजक प्रवास... Saam Tv
Published On

हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजेडी किंग अशी ओळख असणारे दिग्गज अभिनेते Actors दिलीप कुमार याचे निधन झाले आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात hospital त्यांनी अखेरचा श्वास घेतल आहे. दिलीप कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत ६० सिनेमा केले आहेत. मात्र, त्यांच्या प्रत्येक सिनेमा मध्ये बॉलिवूडमध्ये एक अनोखी छाप सोडली गेली. Yusuf Khan to a story from Dilip Kumar

त्यांच्या खूप भूमिका आतापर्यंत अजरामर ठरले आहे. दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पाकिस्तानामधील पेशावरमध्ये झाल होत. अनेकांना ते कदाचित माहिती नसेल मात्र, दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ सरवर खान असे होते. दिलीप कुमार यांनी त्यांच्या द सबस्टांस एंड द शैडो या पुस्तका मध्ये अनेक गोष्टींचा उलगडा केले आहे. यामध्ये त्यांनी ते यूसुफ सरवर खानचे दिलीप कुमार कसे झाले याचा किस्सा सांगितल आहे.

हे देखील पहा-

सिनेसृष्टीतमध्ये येण्या अगोदर दिलीप कुमार आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत करत असत. ब्रिटीश कॅम्पमध्ये तयार होणारे खाटांच्या सप्लाईसाठी रोज मुंबईमधील दादरमध्ये जात असत. एक दिवस चर्चेगेट स्टेशनवर दिलीप जोशी रेल्वेची वाट पाहत थांबले होते. यावेळी त्यांची भेट एका ओळखीमधील मानसशास्त्रज्ञ असलेल्या डॉक्टरांशी झाली होती. Yusuf Khan to a story from Dilip Kumar

युसूफ खान ते दिलीप कुमार; एक रंजक प्रवास...
अवघ्या १२ वर्षाच्या असताना दिलीप कुमार यांच्यावर होते सायरा बानोचे प्रेम

डॉक्टर मसानी त्यावेळेस बॉम्बे टॉकीजचे मालक देविका रानी यांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळेस दिलीप कुमार यांनाही ते सोबत नेले होते. या भेटीने दिलीप कुमार यांचे आयुष्य बदलणार की नाही, याची कदाचित त्यावेळेस त्यांना कल्पना नव्हती. देविका रानीच्या या प्रश्नाने दिलीप कुमार काही वेळ कोड्यात पडले होते. ते नाव बदलण्यासाठी दिलीप कुमार तयार नव्हते. नाव बदलणे खरच गरजेचं आहे का, असे सवाल दिलीप कुमारजीने देविका रानी यांना केल होत.

यावर मी खूप विचार करून हा निर्णय घेतल आहे. तुम्हाला एक स्क्रीनवरील नाव असणे गरजेचे आहे. असे देविका रानी त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर शशिधर मुखर्जी यांनी देखील समजूत काढल्या, नंतर दिलीप कुमार यांनी नाव बदलण्यासाठी तयार झाल. शेवटी त्यांनी युसूफ खानवरून दिलीप कुमार झाले व त्यांचे नावाने त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत मध्ये जगभर राज्य केले आहे. Yusuf Khan to a story from Dilip Kumar

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com