Shreya Bugde Husband
Shreya Bugde HusbandGoogle

Shreya Bugde Husband: कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आहे गुजराती कुटुंबाची सून; कोण आहे अभिनेत्रीचा पती?; PHOTO

Who is Shreya Budge Husband Nikhil Seth: श्रेया बुगडे ही नेहमी चर्चेत असते. श्रेया बुगडेचा नवरा कोण आहे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या
Published on
Shreya Bugde Husband
Shreya Bugde Google

मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडेला कॉमेडी क्वीन म्हणून ओळखले जाते.

Shreya Bugde Husband
Shreya Bugde HusbandGoogle

श्रेया तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. श्रेया ही गुजराती कुटुंबाची सून आहे.

Shreya Bugde Husband
Shreya Bugde marriageGoogle

श्रेयाचा नवरा निखिव सेठ हा गुजराती आहे. या दोघांचे लव्ह मॅरेज आहे.

Shreya Bugde Husband
Shreya Bugde love storyGoogle

श्रेया आणि निखिलाची भेट एका मालिकेच्या सेटवर झाली होती. पहिल्याच भेटीत त्याला श्रेया आवडली होती.

Shreya Bugde Husband
Shreya Bugde Husband nikhil sethGoogle

त्यानंतर काही काळानंतर निखिलाने श्रेयाला प्रपोज केले. श्रेयानेदेखील निखिलला होकार दिला.

Shreya Bugde Husband
Shreya Bugde love lifeGoogle

२०१५ मध्ये श्रेया आणि निखिलाने लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आहे.

Shreya Bugde Husband
Shreya Bugde Husband professionGoogle

निखिल सेठ हा निर्माता आहे. त्याने अनेक मालिकांची निर्मिती केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com