Kalki 2898 AD Star Cast Fee : दीपिका-प्रभास ते बिग बींपर्यंत..., 'कल्की २८९८ एडी'साठी तगडं मानधन कोणी घेतले?

Kalki 2898 AD Star Cast Fee : दीपिका-प्रभास ते बिग बींपर्यंत..., 'कल्की २८९८ एडी'साठी तगडं मानधन कोणी घेतले?
Kalki 2898 AD Star Cast FeeSaam Tv
Published on
Kalki 2898 AD Movie
Kalki 2898 AD Poster Saam Tv

नागा अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरू आहे. प्रभास- दीपिका प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Kalki 2898 AD Movie
Kalki 2898 ADInstagram

चित्रपटाने जगभरामध्ये तीन दिवसांत धमाकेदार कमाई केलेली असून चित्रपटाने अनेक वेगवेगळ्या रेकॉर्ड मोडित काढला आहे.

Kalki 2898 AD Movie
Kalki 2898 Ad MovieSaam Tv

६०० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटातील कलाकारांनी आपापल्या भूमिकेसाठी भरगच्च फी घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

Kalki 2898 AD Star Cast Fee
Amitabh BachchanSaam Tv
Summary

८१ वर्षीय बॉलिवूडचे शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटासाठी ३५ ते ४० कोटी रुपये मानधन घेतले आहे.

Kalki 2898 AD Star Cast Fee
PrabhasSaam Tv

टॉलिवूड अभिनेता प्रभासने चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन आकारल्याचं बोललं जात आहे.

Kalki 2898 AD
Deepika Padukone FashionSaam Tv

दीपिका पादुकोण सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाने या चित्रपटासाठी जवळपास २० कोटी रुपये फी आकारली आहे.

Kalki 2898 AD Star Cast Fee
Disha PataniSaam Tv

अभिनेत्री दिशा पाटनीने चित्रपटातील भूमिकेसाठी १२ कोटी रुपये फी घेतल्याचं बोललं जात आहे.

Kalki 2898 AD Star Cast Fee
Kamal Hasaan Saam Tv

साऊथ सुपरस्टार कमल हसन यांनी चित्रपटातील भूमिकेसाठी १०० कोटी रुपये फी मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com