शेरशाहचा ट्रेलर बघून विक्रम बत्रांचे आई- वडील भावनिक

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा लवकरच एक नवा चित्रपट घेऊन, प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
शेरशाहचा ट्रेलर बघून विक्रम बत्रांचे आई- वडील भावनिक
शेरशाहचा ट्रेलर बघून विक्रम बत्रांचे आई- वडील भावनिक Saam Tv

मुंबई : बॉलिवूड Bollywood अभिनेता Actor सिद्धार्थ मल्होत्रा Siddharth Malhotra हा लवकरच एक नवा चित्रपट Movies घेऊन, प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शेरशाह Sher Shahs असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. कारगिल दिवसाचे निमित्त साधून या नव्या चित्रपटाचा ट्रेलर trailer प्रदर्शित करण्यात आले आहे. कारगिल Kargil युद्धामध्ये देशाकरिता बलिदान देणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्यगाथा या चित्रपटातुन दाखवली जाणार आहे.

हा ट्रेलर बघून विक्रम बत्रा यांचे आई- वडील भावनिक झाले होते. हा चित्रपट एका सैनिकाला खरी श्रद्धांजली Tribute आहे असे म्हणत त्यांनी ट्रेलरचा कौतुकाचा वर्षाव केले आहे. शेहशाहच्या ट्रेलर लॉन्चिंग मध्ये विक्रम यांचे भाऊ आणि कुटुंबामधील काही सदस्य उपस्थित होते. आई- वडिलांना प्रकृतीच्या कारणाने कार्यक्रमाला उपस्थित राहता आलेल नाही. परंतु, आयएएनएसला दिलेल्या मुलाखती मध्ये त्यांनी या चित्रपटाला खूप शुभेच्छा दिले आहेत.

हे देखील पहा-

ते म्हणाले होते की, युद्धावर आधारित या ऐतिहासिक चित्रपट बघून आम्हाला अभिमान वाटत आहे की, आमच्या मुलाची वास्तविक जीवन कथा यात दाखवली गेली आहे. खरे तर त्याच्या बालपणापासून सुरू होणारा संघर्ष आयएमए पर्यंत पोहोचता आले आहे. शेवटी भारतीय सैन्यात सामील झाला. हा चित्रपट कारगिल युद्धामधील नायकांना खरे श्रद्धांजली आहे. अशी प्रतिक्रिया देताना ते अत्यंत भावूक झालेले आहेत.

शेरशाहचा ट्रेलर बघून विक्रम बत्रांचे आई- वडील भावनिक
हंगामा 2 चा ट्रेलर बघून तुम्हाला हसू आवरणार नाही

ते म्हणाले होते की, युद्धावर आधारित या ऐतिहासिक चित्रपट बघून आम्हाला अभिमान वाटत आहे की, आमच्या मुलाची वास्तविक जीवन कथा यात दाखवली गेली आहे. खरे तर त्याच्या बालपणापासून सुरू होणारा संघर्ष आयएमए पर्यंत पोहोचता आले आहे. शेवटी भारतीय सैन्यात सामील झाला. हा चित्रपट कारगिल युद्धामधील नायकांना खरे श्रद्धांजली आहे. अशी प्रतिक्रिया देताना ते अत्यंत भावूक झालेले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com