Shaadi Ke Director Karan and Johar : 'शादी के डायरेक्टर करण और जोहर'वर न्यायालयाने घातली बंदी; नेमकं काय आहे प्रकरण?

Mumbai High Court : 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक दिवस मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. करण जोरहने या चित्रपटावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती.
Shaadi Ke Director Karan and Johar
Shaadi Ke Director Karan and JoharSaam Digital

'शादी के डायरेक्टर करण और जोहर' चित्रपटाचं प्रदर्शन रिलीज मुंबई उच्च न्यायालयाने थांबवलं आहे. चित्रपट प्रदर्शन होण्याच्या एक दिवस आधी चित्रपटाच्या रिलीजसह प्रमोशनवर देखील घातली बंदी आलण्यात आली आहेत. प्रथमदर्शनी चित्रपट निर्मात्यांनी विनापरवानगी बॉलिवूडचा फिल्म निर्माता करण जोहरचं नाव आणि व्यक्तिमत्त्वाचा वापर केला होता. त्याविरोधात करण जोहरने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता 10 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Shaadi Ke Director Karan and Johar
Gharat Ganpati Film : अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमणार, ‘घरत गणपती’मध्ये करणार एकत्र स्क्रीन शेअर

चित्रपटाच्या नावात आणि कथेत आपल्या नावाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करण जोहरने केला होता. या चित्रपटाशी आपला कोणताही संबंध नाही. मात्र चित्रपटाचं पोस्टर्स आणि ट्रेलर्समुळे ब्रँड करण जोहरचं नुकसान आणि बदनामी होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Shaadi Ke Director Karan and Johar
Maharaj Film Boycott : आमिर खानच्या मुलाचा चित्रपट वादात अडकला; जुनैदच्या चित्रपटाला हिंदू संघटनांचा विरोध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com