Parineeti Chopra Share Video : परिणिती काय भन्नाट गाते... 'रहे ना रहे' गाणे ऐकून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Parineeti Chopra Sing Song : परिणीतीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
Parineeti Chopra Sing rahe na rahe song
Parineeti Chopra Sing rahe na rahe song Instagram
Published On

Parineeti Chopra Sing Lata Mangeshkar Iconic Song :

अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आप पक्षाचे नेते राघव चड्ढाशी तिचा साखरपुडा मी महिन्यात पार पडला. अगदी पारंपरिक पद्धतीने हा सोहळा चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीयांनी साजरा केला.

परिणीती आणि राघव चड्ढा आता नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा एकत्र स्पॉट होतात. तर परिणीती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून

Parineeti Chopra Sing rahe na rahe song
Territory Teaser : यवतमाळच्या जंगलातून वाघ गायब? टेरिटरीचा थरारक टीझर प्रदर्शित

नुकतीच परिणीतीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. परिणीती चोप्राने तिचा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती 'रहे ना रहे' हे गाणं गात आहे. परिणीतीने हे सुंदर गायलं आहे, तसेच ती गाताना समरस होऊन गेली आहे.

परिणीतीने हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, काही गाणी ही फक्त गाणी नसतात, तर त्या भावना असतात. परिणीतीच्या या व्हिडीओ नेटकरी कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. (Latest Entertainment News)

याआधी देखील परिणीतीने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने 'तु झुम' हे पंजाबी गाणे गायले होते. तिच्या या व्हिडीओवर डायना पेंटी, हृतिक रोशन, आदिती राव हैदरी, फराह खानसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या होत्या.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गेल्या महिन्यात सुवर्णा मंदिराला भेट दिली होती. तसेच तिथे त्यांनी सेवा देखील केली. दोघेही त्यांच्या वेडिंग व्हेन्यूच्या शोषित होते. परंतु अद्याप त्यांचे लग्न कुठे होणार हे सांगितलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com