Oscar 2024: ऑस्करसाठी नामांकनाची यादी जाहीर! जाणून घ्या कोण-कोणत्या सिनेमांचा झाला समावेश

Oscar Nominations : ऑस्कर २०२४च्या नामांकने २३ जानेवारी २०२४ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता जाहीर करण्यात आली आहेत.
Oscar Nominations
Oscar NominationsANI
Published On

Oscar Nominations 2024 :

९६ व्या अकादमी पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आलीय. यात 'ओपेनहायमर', 'बार्बी', 'पूअर थिंग्स', 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून', 'नेपोलियन' ते 'मेस्ट्रो' यांसारख्या चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळाला. ऑस्कर २०२४च्या नामांकने २३ जानेवारी २०२४ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता जाहीर करण्यात आली आहेत. (Latest News)

सर्वोत्कृष्ट चित्रपट

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

  • जस्टिन ट्राइट - द एनाटॉमी ऑफ ए फॉल

  • मार्टिन स्कोर्सेस -किलर्स ऑफ द फ्लॉवर मून

  • ख्रिस्तोफर नोलन - ओपेनहाइमर

  • यॉर्गोस लँथिमोस - पूअर थिंग्स

  • जॉनथन ग्लेझर - दि झोन ऑफ इंटरेस्ट

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता

  • ब्रॅडली कूपर - माईस्ट्रो

  • कोलमन डोमिंगो - रस्टिन

  • पॉल गियामट्टी - दि होल्डओव्हर्स

  • सिलियन मर्फी - ओपेनहायमर

  • जेफ्री राइट - अमेरिकन फिक्शन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

  • ऍनेट बेनिंग - न्याड

  • लिली ग्लॅडस्टोन - किलर्स ऑफ दि फ्लॉवर मून

  • सँड्रा हलर - एनाटॉमी ऑफ अ फॉल

  • केरी मुलिगन - माईस्ट्रो

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

  • स्टर्लिंग के. ब्राऊन - अमेरिकन फिक्शन

  • रॉबर्ट डी नीरो - किलर्स ऑफ दि फ्लॉवर मून

  • रॉबर्ट डाउनी जूनियर - ओपनहाइमर

  • रायन गोसलिंग - बार्बी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

  • एमिली ब्लंट - ओपनहाइमर

  • डॅनियल ब्रूक्स - दि कलर पर्पल

  • अमेरिका फेरेरा - बार्बी

  • दा व्हाईन जॉय रँडॉल्फ - दि होल्डओवर्स

Oscar Nominations
Vaibhav Tatwawadi: यामी गौतमीच्या 'आर्टिकल 370' मध्ये मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, टीझरमध्ये दिसली पहिली झलक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com