नेहा धुपिया दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंपसह स्विमिंगपुलमधले फोटोज् नक्की पहा...

बॉलिवुड एक्ट्रेस आणि सुपर मॉडेल नेहा धुपियाने पुन्हा गुड न्यूज दिली आहे. होय नेहा आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.
नेहा धुपिया दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंपसह स्विमिंगपुलमधले फोटोज् नक्की पहा...
नेहा धुपिया दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंपसह स्विमिंगपुलमधले फोटोज् नक्की पहा...instagram/@nehadhupia
Published on

बॉलिवुड एक्ट्रेस आणि सुपर मॉडेल नेहा धुपियाने पुन्हा गुड न्यूज दिली आहे. होय नेहा आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. याच्या अगोदर तिला एक क्युटशी मुलगी आहे जिचं नाव मेहेर आहे. तिने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये आपल्या इंस्टाग्राम पेजवर फोटो शेयर करत आपली प्रेग्नेंसी जाहिर केली आहे. ४१ वर्षीय नेहा आजही चांगलीच हॉट दिसतेय. ब्लॅक बिकिनीसह स्विमिंगपुलमध्ये तिने वेगवेगळ्या पोजमध्ये आठ फोटोज शेयर केले आहेत ज्याने तिच्या चाहत्यांना घायाळ केलंय. (Neha Dhupia will be mother for the second time, look at the photos in the swimming pool with baby bumps ...)

बॉलिवुड एक्ट्रेस आणि सुपर मॉडेल नेहा धुपियाने पुन्हा गुड न्यूज दिली आहे. होय नेहा आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.
बॉलिवुड एक्ट्रेस आणि सुपर मॉडेल नेहा धुपियाने पुन्हा गुड न्यूज दिली आहे. होय नेहा आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.instagram/@nehadhupia
याच्या अगोदर तिला एक क्युटशी मुलगी आहे जिचं नाव मेहेर आहे.
याच्या अगोदर तिला एक क्युटशी मुलगी आहे जिचं नाव मेहेर आहे.instagram/@nehadhupia
तिने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये आपल्या इंस्टाग्राम पेजवर फोटो शेयर करत आपली प्रेग्नेंसी जाहिर केली आहे.
तिने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये आपल्या इंस्टाग्राम पेजवर फोटो शेयर करत आपली प्रेग्नेंसी जाहिर केली आहे.instagram/@nehadhupia
४१ वर्षीय नेहा आजही चांगलीच हॉट दिसतेय. ब्लॅक बिकिनीसह स्विमिंगपुलमध्ये तिने वेगवेगळ्या पोजमध्ये आठ फोटोज शेयर केले आहेत ज्याने तिच्या चाहत्यांना घायाळ केलंय.
४१ वर्षीय नेहा आजही चांगलीच हॉट दिसतेय. ब्लॅक बिकिनीसह स्विमिंगपुलमध्ये तिने वेगवेगळ्या पोजमध्ये आठ फोटोज शेयर केले आहेत ज्याने तिच्या चाहत्यांना घायाळ केलंय.instagram/@nehadhupia
तिचे केस खुले आहेत आणि ती गॉगल लावून दिसत आहे.
तिचे केस खुले आहेत आणि ती गॉगल लावून दिसत आहे. instagram/@nehadhupia
अनेकांनी कमेंट्समध्ये हृदय आणि फायर इमोजी कमेंट केले आहेत. अनेकजण तिला हॉट मॉम, फॅब असंही म्हणत आहेत.
अनेकांनी कमेंट्समध्ये हृदय आणि फायर इमोजी कमेंट केले आहेत. अनेकजण तिला हॉट मॉम, फॅब असंही म्हणत आहेत.instagram/@nehadhupia
नेहा धुपिया सध्या तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा आनंद घेत आहे. या दिवसांत ती पती अगंद बेदीसोबत डिनर डेटचाही आनंद घेत आहे.
नेहा धुपिया सध्या तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा आनंद घेत आहे. या दिवसांत ती पती अगंद बेदीसोबत डिनर डेटचाही आनंद घेत आहे.instagram/@nehadhupia
येत्या २ ते ३ महिन्यांत ती बाळाला जन्म देऊ शकते.
येत्या २ ते ३ महिन्यांत ती बाळाला जन्म देऊ शकते.instagram/@nehadhupia

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com