Miss Universe 2024: अवघ्या २१ वर्षीय डेनमार्कच्या व्हिक्टोरिया केजरने पटकावला मिस युनिव्हर्स २०२४ चा किताब; सोशल मीडियावर चर्चा

Miss Universe 2024 Victoria Kjaer: मिस युनिव्हर्स २०२४ चा किताब डेनमार्कच्या व्हिक्टोरिया केजरने पटकावला आहे. अवघ्या २१ व्या वर्षी तिने हे यश मिळवले आहे.
Miss Universe 2024
Miss Universe 2024Saam Tv
Published On

डेन्मार्कच्या विक्टोरिया केजर हिने मिस युनिव्हर्स २०२४ चा किताब पटकावला आहे. २१ वर्षीय विक्टोरियाने ही स्पर्धा जिंकली आहे. २०२४ चा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावून नवीन विक्रम रचला आहे. मेक्सिको सिटीमध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊन तिने हा किताब पटकावला आहे.

Miss Universe 2024
Shri Ganesha: 'धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट...' हास्य-विनोदाचा कल्ला करणारा 'श्री गणेशा'चा टिझर रिलीज

विक्टोरिया केजरची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल होत आहे. तिच्या सुंदरतेचे आणि आत्मविश्वासाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. डोक्यावर मिस युनिव्हर्सचचा मुकूट घालून तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीचा लूकदेखील चर्चेत आला आहे.

Miss Universe 2024
Kerri Anne Donaldson : केरी ॲन डोनाल्डसन 'गॉट टॅलेंट' स्टारने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वतःला संपवलं, मृत्यूचे नेमके कारण काय?

मिस युनिव्हर्स झालेल्या व्हिक्टोरिय कजेरच्या विजयाचा जल्लोष युरोपपासून ते अमेरिकेपर्यंत होत आहे. मिस युनिव्हर्स २०२४ चा मुकुट जिकल्यानंतर ती आता महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.मॉडेलिंग, समाजसेवा आणि इतर क्षेत्रात ती चांगली कामगिरी करु शकते.

Miss Universe 2024
Shri Ganesha: 'धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट...' हास्य-विनोदाचा कल्ला करणारा 'श्री गणेशा'चा टिझर रिलीज

व्हिक्टोरिया केजरने १२० स्पर्धकांमध्ये स्वतः चे वेगळेपण सिद्ध केले आहे. तिने आपले वेगळेपण सिद्ध करुन हा मुकुट पटकावला आहे. या स्पर्धेत पहिली रनर अप चिडिम्मा अडेटशिना ठरली. दुसरी रनर अप मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान तर तिसरी रनर अप थायलँडची सुचाचा चुआंग्स्त्री ठरली आहे. या सर्व स्पर्धकांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. (Miss Universe 2024 Runner Up)

Miss Universe 2024
Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com