Tejashree Pradhan First Love : तेजश्री प्रधानचे पहिले प्रेम होता क्रिकेटर, का पडली होती प्रेमात?

Tejashree Pradhan First Love: मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिचं पहिलं प्रेम उघड केलं आहे. तिचं पहिलं प्रेम ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेड ली होता. या खुलाशाने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Tejashree Pradhan
Tejashree PradhanSaam Tv
Published On

प्रत्येकाचं पहिलं प्रेम खास असते. पहिल्या प्रेमाची गोष्टच निराळी असते आणि हे प्रेम कधीही विसरता न येणं असच असते. कितीही वर्ष उलटून गेली तरी त्या आठवणी कायम असतात. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकांच्या पहिल्या प्रेमाची व्याख्या वेगळी असते. अशातच तुम्हाला तुमची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या पहिल्या प्रेमाविषयी माहिती आहे का?

Tejashree Pradhan
Dance Viral Video : लुक लुक डोळे अन् मोतुले कान; 'बाप्पा येणार येणार' गाण्यावर चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स

अभिनेत्री तेजश्री प्रधान ही टिव्हीवरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. तेजश्रीने अभिनयाच्या जोरावर मोठ नाव कमावलं आहे. तेजश्री कधीही तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी व्यक्त होत नाही. मात्र असं असतानादेखील तेजश्री प्रधान तिच्या पहिलं प्रेम अद्याप विसरलेली नाही हे सर्वांना माहित आहे. अनेकदा मुलाखतीच्या माध्यमातून तेजश्रीने सांगितले आहे. तेजश्रीचे पहिले प्रेम खूपच खास आहे.

Tejashree Pradhan
Dance Viral Video : लुक लुक डोळे अन् मोतुले कान; 'बाप्पा येणार येणार' गाण्यावर चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स

ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटर ब्रेड ली हा तेजश्रीचं पहिलं प्रेम आहे. ब्रेड ली तेजश्रीला प्रचंड आवडतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजश्रीने तिचे पहिले प्रेम असल्याचं सांगितलं आहे. तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं तर तेजश्री 'वीण दोघातली ही तुटेना' या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून तेजश्रीसोबत अभिनेता सुबोध भावे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com