Marathi Actor Dance Video: मराठी कलाकारांना 'अंगारो सा' गाण्याची भूरळ; अल्लू अर्जुन अन् श्रीवल्लीच्या गाण्यावर धरला ठेका

Marathi Actor Dance On Angaro Sa Song: मराठी कलाकारांना अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'अंगारो सा' गाण्याची भूरळ पडली आहे. मराठी कलाकारांनी या गाण्यावर रिल्स बनवल्या आहेत.
Marathi Actor Dance Video
Marathi Actor Dance VideoSaam Tv
Published on
Pushpa 2 Movie
Pushpa 2 Movie

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा 'पुष्पा २' चित्रपटाची सध्या क्रेझ आहे. चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Pushpa 2 Movie Song
Pushpa 2 Movie Song

चित्रपटातील 'अंगारो सा' गाणे हे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या गाण्यावर सोशल मीडियावर मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वजण रिल्स बनवत आहे.

Marathi Actor Dance On Angaro sa song
Marathi Actor Dance On Angaro sa song

'अंगारो सा' गाण्यावर सोशल मीडियावर अनेकांनी रिल्स बनवल्या आहेत. मराठी कलाकारांनादेखील 'अंगारो सा' गाण्याची भूरळ पडली आहे.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'अंगारो सा' गाण्यावर मस्त डान्स केला आहे. तिने या गाण्यावर अल्लु अर्जुन आणि रश्मिकासारख्या सेम टू सेम हुक स्टेप केल्या आहेत.

Prajakta koli
Prajakta koli

मराठी युट्यूबर प्राजक्ता कोळीनेदेखील 'अंगारो सा' आणि आली ठुमकत या रिमिक्स गाण्यावर रिल बनवली आहे.

Aishwarya Narkar
Aishwarya Narkar

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने पती अविनाश नारकसोबत अंगारो सा गाण्यावर सुंदर डान्स केला आहे.

Aditi Dravid
Aditi Dravid

मराठी अभिनेत्री आदिती द्रविडनेदेखील तिच्या आजीसोबत मस्त डान्स करत रिल शेअर केली आहे.

Spruha Joshi
Spruha Joshi

अभिनेत्री स्पृहा जोशीनेदेखील अंगारो सा गाण्यावर मस्त व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तिने ट्राजिशन रिल बनवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com