Manoj Bajpayee: हजरत, हजरत, हजरत! मनोज बाजपेयीने साजरी केली 'गँग्स ऑफ वासेपूर'ची १३ वर्षे, म्हणाला...

Manoj Bajpayee Post: नोज बाजपेयी यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाला १३ वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन केले. यासोबतच मनोज यांनी चित्रपटाबद्दल एक भावनिक पोस्टही लिहिली.
Manoj Bajpayee: हजरत, हजरत, हजरत! मनोज बाजपेयीने साजरी केली 'गँग्स ऑफ वासेपूर'ची १३ वर्षे, म्हणाला...
Manoj Bajpayee: हजरत, हजरत, हजरत! मनोज बाजपेयीने साजरी केली 'गँग्स ऑफ वासेपूर'ची १३ वर्षे, म्हणाला...Saam Tv
Published On

Manoj Bajpayee Post: मनोज बाजपेयी यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाला १३ वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन केले. यासोबतच मनोज यांनी चित्रपटाबद्दल एक भावनिक पोस्टही लिहिली. ही पोस्ट सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जाणून घेऊयात या पोस्ट बद्दल

मनोज यांची इंस्टाग्राम पोस्ट

मनोज बाजपेयी यांनी 'गँग्स ऑफ वासेपूर' चा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'हजरत, हजरत, हजरत! १३ वर्षांपूर्वी वासेपूरने भारतीय चित्रपटसृष्टीची पुनर्परिभाषा केली. कोळसा, गुन्हेगारी आणि कल्ट संवादांची गाथा जी अजूनही पडद्यावर गाजत आहे. हा इतिहासिक क्षण बनला आहे. ज्याने भारतीय कल्ट सिनेमाला कायमचे आकार दिला. #१३ वर्षे #गँग्सऑफवासेपूर'

Manoj Bajpayee: हजरत, हजरत, हजरत! मनोज बाजपेयीने साजरी केली 'गँग्स ऑफ वासेपूर'ची १३ वर्षे, म्हणाला...
Salman Khan Helath Issues: सलमान खानला झाला 'हा' गंभीर आजार; स्वत:चं खुलासा करत म्हणाला, तरीही मी काम करत...

'गँग्स ऑफ वासेपूर' हा चित्रपट

२०१२ मध्ये आलेला 'गँग्स ऑफ वासेपूर' हा एक गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट अनुराग कश्यप यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट कश्यप आणि झीशान कादरी यांनी सह-लेखन केला आहे.

Manoj Bajpayee: हजरत, हजरत, हजरत! मनोज बाजपेयीने साजरी केली 'गँग्स ऑफ वासेपूर'ची १३ वर्षे, म्हणाला...
Lagnanantar Hoilach Prem: घटस्फोटाची तयारी... नंदिनीचा धक्कादायक निर्णय; 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत नवा ट्विस्ट

ही कथा धनबादच्या कोळसा माफिया (माफिया राज) आणि तीन गुन्हेगारी कुटुंबांमधील सत्तेच्या संघर्षावर, राजकारणावर आणि सूडावर आधारित आहे. मनोज बाजपेयी व्यतिरिक्त, चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, रिचा चढ्ढा, जयदीप अहलावत, हुमा कुरेशी आणि तिग्मांशू धुलिया सारखे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com