Jaya Bachchan
Jaya BachchanSaam tv

Jaya Bachchan: 'राज्यसभेत इतके ओरडतात की मला ऐकू येण बंद झालं...'; जया बच्चन असं का म्हणाल्या?

Jaya Bachchan: जया बच्चन यांनी एक मुलाखतीत पापाराझी संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच राज्यसभेत खासदारांच्या ओरडण्यावरही चांगलीच टीका केली.
Published on

Jaya Bachchan: ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन सतत चर्चेत असतात. मिडिया किंवा पापाराझींना बघितल्यावर त्यंचा राग अनावर होतानाचे व्हिडिओ सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत असतात. सध्या त्या खासदार पदावर असून कार्यभार संभाळत आहेत. या दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी राज्यसभेतबद्दल एक विधान केले जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री जया बच्चन मुलाखतीमध्ये म्हणाल्या, "संसदेत इतका आवाज आणि गोंधळ असतो की मला ऐकायला थोडा त्रास होत आहे," त्या म्हणाली. "सूदैवाने, मी माझी मेमरी चांगली आहे पण मला ऐकू थोड कमी येतं."

Jaya Bachchan
Prajakta Gaikwad Wedding: 'स्वतःला शिव पार्वती...'; रॉयल लग्नातल्या 'त्या' व्हिडीओमुळे प्राजक्ता प्रचंड ट्रोल, नेमकं प्रकरण काय?

अभिनय का सोडला?

मुंबईतील 'वी द वुमन' कार्यक्रमात पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना जया यांनी संसदीय अंतर्गत वादासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लग्नानंतर तिने अभिनय का सोडला हे देखील तिने स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, " श्वेताच्या जन्मानंतर, मी घरुनच माझा मेकअप करुन शूटला जायचे जेणेकरून मी तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकेन. मग एके दिवशी तिने विचारले की मी हे असं का करते. मी तिला सांगितले की मी शूटसाठी मेकअप करत आहे. ती म्हणाली, 'जाऊ नको, बाबांना जाऊ दे.' तेव्हा मला जाणवले की आजूबाजूला कितीही लोक असले तरी मुलाला त्यांच्या आईची गरज असते."

Jaya Bachchan
Rapper Death: प्रसिद्ध रॅपरचे निधन, वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वात शोककळा

वेगवेगळ्या भूमिका मिळत नाहीत

जया पुढे म्हणाल्या, “मला वाटले की आता मागे हटण्याची वेळ आली आहे. मी चित्रपट नाकारू लागलो. एक गोष्ट अशी ही होती की मला एकाच प्रकारच्या भूमिका करण्याचा कंटाळा आला होता. यानंतर अनेक वर्षांनंतर कमबॅक केल्यावर जया बच्चन यांनी रॉकी राणी की प्रेम कहानी चित्रपटात रणवीर सिंगच्या आजीची भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com