Fussclass Dabhade OTT Release : नात्यांची आंबड-गोड कहाणी आता घरबसल्या पाहता येणार, 'फसक्लास दाभाडे' OTT वर प्रदर्शित

Fussclass Dabhade : हेमंत ढोमेचा 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले. आता हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे.
Fussclass Dabhade
Fussclass Dabhade OTT ReleaseSAAM TV
Published On
Fussclass Dabhade
Fussclass Dabhadeinstagram

फसक्लास दाभाडे

'फसक्लास दाभाडे' चित्रपटातून दाभाडे कुटुंबाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. थिएटरमध्ये चित्रपटाला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला.

Release Date
Release Dateinstagram

रिलीज डेट

'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली.

Strong star cast
Strong star castinstagram

तगडी स्टारकास्ट

'फसक्लास दाभाडे' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, निवेदिता सराफ, मिताली मयेकरसह अनेक कलाकार आहेत.

Hemant Dhome
Hemant Dhomeinstagram

हेमंत ढोमे

हेमंत ढोमे याने 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याने अनेक हिट चित्रपट केले आहेत.

Comedy film
Comedy filminstagram

कॉमेडी चित्रपट

'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट कॉमेडी तसाच थोडा भावुक करणारा देखील आहे. चित्रपटात लगीनघाई पाहायला मिळत आहे.

OTT Release
OTT Releaseinstagram

ओटीटी रिलीज

आता 'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. प्राईम व्हिडीओने चित्रपटाचे ओटीटी राइट्स खरेदी केले आहेत.

date
dateinstagram

तारीख काय?

मात्र आता 'फसक्लास दाभाडे' चित्रपट प्राईम व्हिडीओवर रेंटवर पाहता येणार आहे. मोफत चित्रपट पाहण्यासाठी अजून काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com