Prasad Khandekar: प्रसादचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत असून त्या चित्रपटात प्रसादने लेखन व दिग्दर्शन केले आहे.
Director Prasad Khandekar New Movie Starting Shooting
Director Prasad Khandekar New Movie Starting Shooting Instagram/ @prasad_khandekar

मुंबई: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे. लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचे प्रसादने लेखन व दिग्दर्शन (Marathi Actor) केले आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला असून निसर्गरम्य वातावरणात म्हणजेच कोकणात (Kokan) चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे.

चित्रपटात मुख्य भूमिकेत गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), भाऊ कदम (Bhalchandra Kadam), तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), पॅडी कांबळे, ओंकार भोजने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, नम्रता संभेराव (Namrata Sambherao), रसिका वेंगुर्लेकर आदि कलाकार आहेत.

Director Prasad Khandekar New Movie Starting Shooting
Gandhi Talks Teaser: मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवची साऊथमध्ये एन्ट्री; विजय सेतूपतीसह 'या' सिनेमात दिसणार महत्वाच्या भुमिकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com