Salman Khan: ईद मुबारक! सलमान खानने चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा,'पठाणी' लूकमध्ये दिसला भाईजान

Salman Khan Eid Mubarak: अभिनेता सलमान खानने आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. बुलेटप्रुफ काचेच्या मागे उभे राहत चाहत्यांना झलक दाखवली.
Salman Khan: ईद मुबारक! सलमान खानने चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा,'पठाणी' लूकमध्ये दिसला भाईजान
Published on

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने ईदच्या खास मुहूर्तावर त्याच्या चाहत्यांना झलक दाखवली. दरवर्षीप्रमाणे याही वेळी सलमान खानने त्याच्या घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना झलक दाखवली.

चाहत्यांकडे पाहत हात वरती करत त्यांना अभिवादन केले. सुरक्षेच्या कारणामुळे सलमान खान बुलेटप्रूफ काचेच्या मागे उभे राहून चाहत्यांना झलक दाखवली.

Salman Khan: ईद मुबारक! सलमान खानने चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा,'पठाणी' लूकमध्ये दिसला भाईजान
Salman Khan crazy Fan: 'सिकंदर'साठी फॅन्स क्रेझी; चाहत्याने मोफत वाटली १.७२ लाख रुपयांची तिकिटे, VIDEO व्हायरल

यावेळी सलमान खानसोबत त्याची भाची आयत होती. या क्षणाची अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सलमान खान पठाणी लूकमध्ये दिसला.

Salman Khan: ईद मुबारक! सलमान खानने चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा,'पठाणी' लूकमध्ये दिसला भाईजान
Sikandar CBFC Certificate: अरं देवा! 'सिकंदर'वर सेन्सॉर बोर्डाची कारवाई, अनेक सीनची छाटणी

ईदच्या खास मुहूर्तावर सलमान खानने चाहत्यांना हात जोडून शुभेच्छा दिल्या. सलमान खानची ही स्टाईल त्याच्या चाहत्यांना खूप आवडत असते.

ईदच्या खास मुहूर्तावर भाईजानसोबत सलमान खानची भाची आयतही दिसली होती. या दोघांचे फोटो इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. सलमान खानने ईदसाठी पांढरा कुर्ता घातला होता.

नेहमी प्रमाणे सलमान खान खूप स्टायलिश आणि डॅशिंग दिसत आहेत. दरम्यान नुकताच सलमान खानचा सिकंदर चित्रपट रिलीज झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com