Devoleena Bhattacharjee On Pregnancy : अखेर देवोलीनानं प्रेग्नेंसीवर सोडलं मौन, म्हणाली, 'प्लिज आमच्या वैयक्तिक गोष्टीवरची...'

Devoleena Bhattacharjee News : देवोलीना भट्टाचार्जीच्या प्रेग्नेंसीबाबत बऱ्याच अफवा रंगत आहे. तिच्या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियावर पोस्ट देखील व्हायरल होत आहेत..या सर्व अफवांवर दोवोलीना भट्टाचार्जीने अखेर मौन सोडलं आहे.
Devoleena Bhattacharjee News
Devoleena Bhattacharjee On Pregnancy RumourousSaam Tv

सगळ्यांची लाडकी गोपी बहू म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. दरम्यान काही दिवसांपासून देवोलीनाच्या प्रेग्नेंसीबाबत बऱ्याच अफवा रंगत आहे. तिच्या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियावर पोस्ट देखील व्हायरल होत आहेत..या सर्व अफवांवर दोवोलीना भट्टाचार्जीने अखेर मौन सोडलं आहे.. 'माझ्या वैयक्तिक आयुष्यात लक्ष देऊ नका' असा संदेश देवोलीनानं अफवा पसरवणाऱ्यांना दिलाय. तसंच 'मला आणि माझ्या पतीला या अफवांचा काही फरक पडत नसल्याचं' ती म्हणाली आहे.

Devoleena Bhattacharjee News
Hina Khan : हिना खानला होतायत असह्य वेदना... थेट देवाला दिली हाक

हिंदी मालिकामधून घराघरात पोहचलेली गोपी बहू सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. तिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिल आहे. ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवरून ट्रोल करणाऱ्यांना तिने गप्प केलं आहे. 'माझ्या वैयक्तिक आयुष्यात अफवांचा काही फरक पडत नाही. तसंच माझ्या कुटुंबावरही मी अफवांचा फरक पडू देत नाही आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष करते' असं देवोलीना भट्टाचार्जीनं म्हटल आहे.

Devoleena Bhattacharjee News
Bigg Boss OTT 3 : ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरातून दोन स्पर्धक जाणार बाहेर, टिकटॉक स्टारची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

पुढे बोलताना देवोलीना म्हणाली की, ' सध्या सोशल मीडियावर वापर जास्त वाढला आहे. त्यामुळं लोक कोणतीही माहिती न घेता एखाद्याच्या वैयक्तित आयुष्यावर काही अफवा पसरवतात. मला अफवा पसरवणाऱ्यांचा राग येत नाही. परंतु, मला त्या अफवा ऐकून फोन, मॅसेज करणाऱ्यांचा खुप राग येत असल्याचं' देवोलीना म्हणणं आहे. तसंच 'माझ्या वैयक्तिक आय़ुष्याबाबत चर्चा थांबवा' असं तिने ट्रोल करणाऱ्याची विनंती केली आहे.

Devoleena Bhattacharjee News
Anant Ambani Wedding Guest : अनंत-राधिकाच्या लग्नासाठी 'या' विदेशी पाहुण्यांना निमंत्रण; अंबानींनी केलीये खास विमानाची व्यवस्था

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com